Hasan Ali six Hattrick

पाकिस्तानी फलंदाज बरसला! एकाच षटकात मारले सलग ३ गगनचुंबी षटकार, पाहा भन्नाट व्हिडिओ

एप्रिल 7, 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चालू असलेली वनडे मालिका अतिशय रोमांचक होत चालली आहे. बुधवार रोजी (०७ एप्रिल) या मालिकेतील तिसरा वनडे सामना पाकिस्तानने २८....