Hazratullah Jajai
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
क्रिकेटमध्ये बहुतेक चाहत्यांना फलंदाजांचे मोठे फटाके पहायला आवडतात. फलंदाजही त्यांना निराश करत नाहीत आणि मैदानावर शानदार प्रदर्शन करण्यात मागे राहात नाहीत. ते चौकार-षटकारांची आतिषबाजी करून....





