He Has Palyed With Virat Kohli And Rohit Sharma
आशिया चषकाच्या धामधूमीत टीम इंडियाच्या ‘राहुल’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारताचा लेगस्पिनर राहुल शर्माने सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलने ट्विटरवर एक भावनिक पत्र....






