Head2Head meeting

विंबल्डन २०१८: राफेल नदालला पराभूत करत नोव्हाक जोकोविचचा अंतिम फेरीत प्रवेश

—
जुलै 15, 2018

लंडन। विंबल्डन 2018 च्या उंपात्यफेरीतील रंगत शनिवार, 14 जुलैलाही पहायला मिळाली. शनिवारी सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने उंपात्यफेरीच्या सामन्यात अव्वल स्थानावर असणाऱ्या राफेल नदालचा पराभव करत पाचव्यांदा विंबल्डनची अंतिम फेरी....