Helicoptor Shot
सूर्यकुमारच्या फटक्याने चाहत्यांना झाली थेट धोनीची आठवण! पाहा धमाकेदार हॅलिकॉप्टर शॉट
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२०मध्ये, सूर्यकुमार यादवने भारतीय कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून प्रवेश केला. यादरम्यान तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून एक विचित्र शॉट दिसला. या....






