Highest individual score in the IPL

Quinton-De-Kock

गेल, मॅक्यूलम सारखंच क्विंटन डिकाॅक हे नाव पण आदरानेच घ्या, कारण भावाने रेकॉर्डच तसा केलाय!

—
मे 18, 2022

आयपीएल २०२२मधील ६६वा साखळी फेरी सामना क्विंटन डी कॉक याने गाजवला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या या....