Highest Powerplay score In 2022 IPL
दोन सामन्यांपासून शांत असलेल्या शॉची बॅट लखनऊविरुद्ध तळपली; पावरप्लेमध्ये केल्या आयपीएल २०२२मधील सर्वाधिक धावा
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १५वा सामना गुरुवारी (०७ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील....






