highest run scorer for newszelnd

जेव्हा विश्वचषक स्पर्धेत आलं होत मॅक्यूलम नावाचं वादळ; २५ चेंडूत ठोकले होते तब्बल १५ चौकार अन् ७ षटकार

जून 12, 2021

क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या आक्रमकतेच्या जोरावर आपली ओळख बनवली आहे. या खेळाडूंनी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही आपली आक्रमकता कधी सोडली नाही.....