Highest Runscorers in IPL 2023
आयपीएल 2023चा ऑरेज कॅप होल्डर बनला शुबमन गिल! आरसीबी कर्णधार पडला मागे
—
भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल यावर्षी आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत आला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023चा दुसरा क्वॉलिफायर सामना शुक्रवारी (26 मे) मुंबई ...