highest Test wicket taker against India in Australia

ऑस्ट्रेलियन भूमीत टीम इंडियाविरुद्ध हा गोलंदाज ठरला सर्वात यशस्वी

पर्थ। भारताला आज(18 डिसेंबर) ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 146 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी ...