History of India in Olympics

भारतानं ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग कधी घेतला होता? पहिलं पदक कधी जिंकलं? संपूर्ण इतिहास जाणून घ्या

जुलै 15, 2024

ज्याप्रमाणे ऑलिम्पिकचा इतिहास खूप जुना आहे, त्याचप्रमाणे ऑलिम्पिकमधील भारताचा इतिहासही खूप जुना आहे. पहिलं आधुनिक ऑलिम्पिक 1896 मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स येथे आयोजित करण्यात आलं....