Hit in the ribs
बापरे! उमरान मलिकचा वेगवान चेंडू आदळला थेट मयंकच्या बरगड्यांवर, सामनाही थांबला
मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रविवारी (२२ मे) साखळी फेरीतील अखेरचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात हा सामना....






