Huge Security Layer
एक लाख प्रेक्षकांची क्षमता, पण मोदी, शहांमुळे ६ हजार पोलिस तैणात; अहमदाबादच्या स्टेडियमला छावणीचं स्वरूप
लवकरच इंडियन प्रीमियर लीग २०२२ला (आयपीएल) विजेता संघ मिळणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स....






