Hugh Admids condition stable
आयपीएल ऑक्शनर ह्युज एडमिड्स यांच्या प्रकृतीत सुधारणा; व्हिडिओ शेअर करत म्हणाले, ‘सर्वांची क्षमा मागतो…’
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) १५ वा हंगाम मार्चमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२२ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बँगलोरमध्ये पार पडला.....





