Hyderabad And Punjab Franchise Complained Lucknow To BCCI

मेगा लिलावापूर्वी आयपीएलमध्ये वादंग? लखनऊ संघाच्या ‘या’ कृतीमुळे पंजाब, हैदराबादने बीसीसीआयकडे केलीय तक्रार

नोव्हेंबर 29, 2021

अहमदाबाद आणि लखनऊ या २ नव्या फ्रँचायझींच्या (संघ) येण्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा रोमांच आणखीनच वाढला आहे. लवकरच या येत्या हंगामाचा मेगा लिलावही....