Hyderabad swap dates

टीम इंडियाच्या मुंबईत होणाऱ्या या सामन्यात मोठा फेरबदल, आता या शहरात होणार सामना

—
नोव्हेंबर 24, 2019

बीसीसीआयने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघाच्या (India vs West Indies) टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यांच्या ठिकाणांची आदलाबदली केली आहे. त्यामुळे आता 6 डिसेंबरला....