I Still Have Few Overs Left
५०० विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य, म्हणतो अजून काही…
कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडलेले क्रिकेट क्षेत्र चार महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा नव्याने सुरु झाले आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेने याची सुरुवात झाली आहे.....




