ICC action against England and Australia

Ben Stokes Pat Cummins

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला पहिल्याच घासाला खडा! आयसीसीची मोठी कारवाई; नव्या डब्ल्यूटीसी हंगामातही नुकसान

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 हंगामाची सुरुवात झाली. ऍशेस 2023 हंगामातील देखील हा पहिलाच सामना होता. शुक्रवारी (16 जून) ...