icc appoints geoff allardice as a ceo

‘या’ दिग्गज व्यक्तीची आयसीसीच्या सीईओपदी नियुक्ती, गेल्या ८ महिन्यांपासून केलंय उत्कृष्ट काम

—
नोव्हेंबर 21, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने रविवारी (२१ नोव्हेंबर) पुष्टी केली की, आठ महिन्यांहून अधिक काळ हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले ज्योफ अल्लार्डाईस यांची संस्थेचे मुख्य....