ICC Champions Trophy 2017
दक्षिण आफ्रिका १९१ धावांत गारद
उपांत्यफेरीत स्थान मिळविण्यासाठी विजय अनिवार्य असणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्यात दक्षिण आफ्रिका १९१ धावांवर बाद झाली. भारतासमोर जिंकण्यासाठी ५० षटकांत १९२धावांचे लक्ष आहे. भारतीय....
असा झाला डेविड मिलर रन आऊट
बऱ्याच दिवसांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळाडू विचित्र पद्धतीने रन आऊट होताना आज पाहायला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात डेविड मिलर बुमराहकरवी एका विचित्र....
कोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये?
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अश्विनचा पहिल्या दोन सामन्यात समावेश न केल्यामुळे क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा होती. आज अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात....
म्हणून सचिनला लंडन शहर आवडते
मास्टर ब्लास्टर सचिनचा चाहता वर्ग संपूर्ण जगात आहे. त्यामुळे सचिन नेहमीच चाहत्यांच्या गर्दीत हरवलेला असतो. भारत काय अगदी जगातील कोणत्याही शहरात गेलं तरी सचिनचे फॅन्स....
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
बर्मिंगहॅम: दोन वेळच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडायची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डॉकवोर्थ....
चॅम्पियन्स ट्रॉफी: तर बांगलादेश उपांत्य फेरीत
बांगलादेश संघाने काल ५ विकेट्सने न्युझीलँड संघावर विजय मिळवून २ गुणांची कमाई केली. सध्या बांगलादेशचे एकूण गुण ३ असून ते पॉईंट टेबलमध्ये अ गटात दुसऱ्या....
वीरेंद्र सेहवागने शेअर केले गांगुली, वॉर्नचे झोपलेले फोटो
आपल्या ट्विट्समुळे आणि दिलखुलास स्वभावामुळे रोज चर्चेत राहणाऱ्या सेहवागने आज भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे क्रिकेट समालोचन....
पाकिस्तान हरण्याची ४ मुख्य कारणे
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये काल एडबॅस्टन मैदानावर झालेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धेच्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला सहज धूळ चारली. भारताने तिन्ही विभागात पाकिस्तानला चित केले. मग ती फलंदाजी....
जेव्हा सुनील गावसकर विजय मल्ल्याला भेटतात…
भारतातील मोठमोठ्या बँकांची कर्ज बुडवून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला हजर होते. यावेळी त्यांचे आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर....
चॅम्पियन्स ट्रॉफी: भारताच्या विजयानंतर व्हाट्सअँपवर आलेले टॉप १० मेसेज
भारत पाकिस्तान सामना म्हटलं कि मोठ्या प्रमाणावर चाहते एकमेकांना व्हाट्सअँपच्या माध्यमातून संदेश पाठवतात. विशेष म्हणजे आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तान आजपर्यंत १५ वेळा आमने-सामने....
भारत पाकिस्तान सामन्यात डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे असं असणार आव्हान!
आजचा भारत पाकिस्तान सामना हा पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बऱ्याच वेळा थांबवण्यात आला आहे. भारत तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांच्या नक्की किती षटकात किती धावांच आव्हान असेल याबद्दल....
जेव्हा अभिनेता धनुष घेतो मास्टर ब्लास्टर सचिनची भारत पाकिस्तान सामन्याच्यावेळी भेट
आज भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधला ४था सामना बर्मिंगहॅम येथे होत असून भारतातील दिग्गज कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती ह्या सामन्याला हजेरी लावण्यासाठी इंग्लंडला गेले आहेत. विशेष म्हणजे....
जर पाकिस्तान जिंकली तर मुंबईला सचिनच्या घरासमोर पाकिस्तानचा झेंडा फडकविणार
पाकिस्तान भारत सामना असेल तर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यात जसे भारतीय चाहते मागे नसतात तसे पाकिस्तानी चाहते सुद्धा काहीनाकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहीत असतात.....
भारतीय संघाला दिल्या दिग्गजांनी शुभेच्छा
आज भारत पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील ४था सामना दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. भारताकडे या सामन्यात संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. सामन्यापूर्वी....
कोहलीने जडेजाला बनवलं वेगवान गोलंदाज
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाच्या बातम्या जरी रोज येत असल्या तरी भारतीय संघाने आणि विशेषकरून विराट कोहलीने भारत पाकिस्तान सामन्याला....





