ICC Slow Over Rate Changes New Rule

WI-vs-IND

भारत-विंडीज मालिकेदरम्यान ICCने बदलला Slow Over Rate नियम, खेळाडूंच्या खिशावर पडणार फरक

जुलै 14, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25च्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिकेपाठोपाठ आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातही कसोटी मालिका खेळली....