ICC take Action on Harmanpreet Kaur

harmanpreet kaur

पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार

जुलै 23, 2023

भारतीय महिला संघाचा बांगलादेश दौरा शनिवारी (23 जुलै) संपला. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मैदानी पंचांमध्ये चकमक झाली होती. यावेळी हरमनप्रीतने....