ICC U-19 Cricket World Cup
१९ वर्षांखालील विश्वचषकातील १६ वर्ष जुना विक्रम या खेळाडूने मोडला
आज १९ वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या जेसन रलस्टोनने पापुआ न्यू गिनी विरुद्ध गोलंदाजी करताना १६ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. त्याने फक्त १५ धावा देत ७....





