IITian Baba Statement
IIT बाबामुळे भारताने जिंकला 2024चा टी20 विश्वचषक? महाकुंभ मेळाव्यात स्वत:च केला खळबळजनक दावा! VIDEO
महाकुंभ मेळावा सुरू झाल्यापासून, दररोज लाखो लोक प्रयागराजला पोहोचत आहेत. अलिकडे आयआयटी बाबा (IIT Baba) खूप चर्चेत आहेत. त्यांने आयआयटी मुंबई येथून एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण....






