ILT 20 League Champions
मुंबई इंडियन्स झाली ILT 20 लीगची चॅम्पियन, अन् मुंबईच्या ताफ्यात दाखल झाली 10वी ट्रॉफी
मुंबई इंडियन्सच्या नावाचा दबदबा केवळ आयपीएलमध्येच नाही तर इतर लीगमध्येही कायम आहे. तसेच मुंबईने पुन्हा एकदा चमत्कार केला असुन मुंबई फ्रँचायझी ILT20 मध्ये चॅम्पियन बनली....






