Ilya Kutepov
२०व्या मिनीटाला गंभीर दुखापत झालेला खेळाडू देशासाठी १२०मिनीटे लढला
मॉस्को। फिफा विश्वचषकातील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी रशियाचा डिफेंडर इल्या कुटेपोह याने जखमी असताना सुद्धा सामना पूर्ण वेळ खेळला. क्रोएशिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पेनाल्टी शूट-आऊटचा 20....





