IND AvNZ A

न्यूझीलंडविरुद्ध ऋतुचे ‘राज’! पहिल्या दिवशी झळकावले धडाकेबाज शतक; इंडिया ए सर्वबाद 293

सप्टेंबर 15, 2022

भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड ए संघ सध्या इंडिया ए संघाविरुद्ध बेंगलोर येथे तीन प्रथमश्रेणी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्याला गुरुवारी....