Ind beat Afg
जडेजाचा जबरदस्त झेल पाहून सामना दर्शकांनी घातली तोंडात बोटे, पण अखेर प्रयत्न ठरले विफळ!
टी२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पांड्या....






