IND U19
टीम इंडियाचा उभरता सितारा! वेगवान गोलंदाज रसिक सलामने अवघ्या 5 चेंडूत घेतल्या 3 विकेट्स
ओमान येथे खेळल्या जात असलेल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत इंडिया ए संघाचा दुसरा सामना युएई ए संघाविरुद्ध झाला. पाकिस्तान ए विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार विजय....






