IND v ENG

ओव्हलमध्ये कमाल करणाऱ्या ‘DSP’ सिराजला पोलीस दलाकडून खास सॅल्यूट…! मोठ्या पराक्रमाबद्दल असं केलं अभिनंदन

—
ऑगस्ट 4, 2025

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजला ‘डीएसपी सिराज’ म्हटले जाते, कारण तो तेलंगणा पोलीसमध्ये डीएसपी पदावर आहे. इंग्लंडविरुद्ध भारताच्या या वेगवान गोलंदाजाने इंग्रज फलंदाजांना गुडघे टेकायला लावले.....