IND vs AUS #rd T20I

Team india

INDvsAUS | निर्णायक सामन्यात पाऊस करणार खोळंबा! हवामान खात्याने वर्तवलाय ‘असा’ अंदाज

सप्टेंबर 25, 2022

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीवर....