ind vs ban test cricket

580 सामने आणि 92 वर्ष! भारताच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं

—
सप्टेंबर 22, 2024

टीम इंडियानं बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत 280 धावांनी दमदार विजय मिळवला. भारतीय संघाचा धावांच्या बाबतीत बांगलादेशवरील हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील....