ind vs ban test

Rohit Sharma

बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड लाजिरवाणा, नेहमीच फ्लॉप झालाय हिटमॅन!

भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नजमुल शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच्या या संघानं नुकताच पाकिस्तानचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ...