Ind vs Eng First Test

तब्बल ८९ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार! भारतीय संघाकडे ‘हा’ विक्रम करण्याची संधी

—
ऑगस्ट 8, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय....

आरंभ है प्रचंड! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडला धोबीपछाड देण्यास विराटसेना सज्ज, बघा तयारीचा व्हिडिओ

—
ऑगस्ट 4, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जाणार....

भारताच्या माजी सलामीवीराने निवडली पहिल्या कसोटीतील प्लेईंग इलेव्हन, अक्षर पटेलसह ‘या’ खेळाडूंचा केला समावेश

—
फेब्रुवारी 2, 2021

इंग्लंडच्या बहुप्रतिक्षीत भारत दौऱ्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावरील सामन्याने सुरुवात होत आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी चेन्नईत दाखल झाले असून २ फेब्रुवारीपासून ते सरावाला सुरुवात....