ind vs eng ind team

तीन स्पिनर्स की तीन वेगवान गोलंदाज?, अंतिम कसोटीसाठी टीम इंडियाचं गोलंदाजी कॉम्बिनेशन काय?

मार्च 6, 2024

भारतीय संघानं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली असली तरी संघ शेवटच्या कसोटी सामन्यात पूर्ण ताकदीनं उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र या सामन्यासाठी टीम इंडियाची....