IND vs NZ T20 World Cup records
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत की न्यूझीलंड कोण ठरलायं वरचढ? चकित करणारी आकडेवारी, एकदा वाचाच
फेब्रुवारी ७ पासून सुरू झालेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला त्यांचे फायनालिस्ट मिळाले आहे. यामध्ये रविवारी (८ मार्च) भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना....






