ind vs nz test

टीम इंडियाची वाट बिकट! आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने

ऑक्टोबर 26, 2024

सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारतीय संघाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ दोन सामन्यांत पराभव पत्कारावा लागला. भारतीय संघ....

न्यूझीलंडनं अवघ्या 3 दिवसांत जिंकला सामना! भारताच्या दारुण पराभवामागचं कारण काय? जाणून घ्या

ऑक्टोबर 26, 2024

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह पाहुण्या संघानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताचा हा पराभव ऐतिहासिक आहे, कारण 2012....

पुणे कसोटीत रोहित ब्रिगेडचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियानं घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनी गमावली मालिका

ऑक्टोबर 26, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 113 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे.....

रिषभ पंत विराट कोहलीमुळे रनआऊट झाला? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुंपली!

ऑक्टोबर 26, 2024

पुणे कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत खातं न उघडता धावबाद झाला. झालं असं की, 23व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं एक....

रवींद्र जडेजानं रनआऊट करताना दाखवली ‘धोनी’ सारखी हुशारी, कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO पाहा

ऑक्टोबर 26, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा जलवा दिसला.....

वॉशिंग्टन सुंदरनं सात विकेट घेत मिळवलं दिग्गजांच्या क्लबमध्ये स्थान, 7 वर्षांनंतर असं प्रथमच घडलं!

ऑक्टोबर 24, 2024

भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनं गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करत मोठी कामगिरी केली. पुण्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं सात विकेट्स घेतल्या. कसोटीत तो....

पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व, आता मदार फलंदाजांवर!

ऑक्टोबर 24, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळला जात आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं....

गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक! पुणे कसोटीत वॉशिंग्टनची अति ‘सुंदर’ कामगिरी

ऑक्टोबर 24, 2024

बंगळुरू कसोटीतील पराभवानंतर जेव्हा टीम इंडियानं मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी वॉशिंग्टन सुंदरला संघात पाचारण केलं, तेव्हा तो मास्टरस्ट्रोक ठरेल असं कुणालाही वाटलं नसेल. पुणे कसोटीच्या....

केएल राहुलच्या भविष्यावर टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला! गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं

ऑक्टोबर 23, 2024

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुणे कसोटीपूर्वी बुधवारी (23 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. त्यांनी केएल....

रोहित शर्माच्या नेतृत्वावर आकाश चोप्रांची टीका; म्हणाले, “हा निर्णय समजण्यापलीकडचा…”

ऑक्टोबर 21, 2024

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं घेतलेले काही निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. आता....

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल! या दमदार खेळाडूची संघात एन्ट्री

ऑक्टोबर 20, 2024

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 8 गड्यांनी पराभव झाला. आता या पराभवानंतर भारतानं दुसऱ्या कसोटीसाठी संघात अचानक मोठा....

“बरं झालं आम्ही टॉस हरलो”, भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार असं का म्हणाला?

ऑक्टोबर 20, 2024

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. या सामन्यात न्यूझीलंडला विजासाठी केवळ 107 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. किवी संघानं हे लक्ष्य....

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर हे तीन भारतीय खेळाडू होऊ शकतात दुसऱ्या सामन्यातून बाहेर

ऑक्टोबर 20, 2024

बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी खूपच सरासरी दिसली. टीम इंडिया पहिल्या डावात केवळ 46....

रिषभ पंत पुणे कसोटीतून बाहेर? रोहित शर्मानं दिली मोठी हिंट; जाणून घ्या काय म्हणाला हिटमॅन?

ऑक्टोबर 20, 2024

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याच गुडघ्याला दुखापत झाली, ज्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या गुडघ्याला कार अपघातात गंभीर....

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? प्रमुख कारणं जाणून घ्या

ऑक्टोबर 20, 2024

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत 8 गडी राखून पराभव पत्कारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....