IND vs SA Second ODI
दुसऱ्या वनडेतील गोलंदाजीनंतर सिराजची विश्वचषक संघातील दावेदारी अधिकच भक्कम, शमीचे वाढवले टेंशन
भारतीय संघाने रविवार, 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. या प्रदर्शनानंतर आगामी....




