ind vs sl 2nd t20 match
श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना जिंकूनही कर्णधार रोहित शर्मा नाराज, ‘हे’ आहे मोठे कारण
भारत आणि श्रीलंकेतील (IND vs SL T20 series) दुसरा टी-२० सामना शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशालामध्ये खेळला गेला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने....






