ind vs sri lanka test & t20 series
भारत दौऱ्यानंतर श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, नावे आहेत २८५ विकेट्स
श्रीलंका संघ (sri lanka) फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी पुढे येत आहे.....






