IND vs UAE under 19

13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! भारताला एकहाती जिंकवून दिला सामना

—
डिसेंबर 4, 2024

अंडर 19 आशिया कप 2024 च्या सामन्यात भारतानं यूएईचा 10 गडी राखून पराभव केला. शारजाहमध्ये बुधवारी टीम इंडियासाठी 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं धमाकेदार कामगिरी केली.....