IND vs ZIM t20 series
मराठमोळ्या क्रिकेटपटूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मिळाली संधी
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं पदार्पण केलं. त्याला आवेश खानच्या जागी संघात संधी मिळाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन....






