India Blind Cricket Team
अबब! भारतीय संघाने ४० षटकात कुटल्या तब्बल ४६६ धावा; दोन फलंदाजांची तुफानी शतके
क्रिकेट असोसिएशन ऑफ द ब्लाइंड इन इंडिया (CABI) ने आयोजित केलेल्या क्रिकेट मालिकेत भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करून दाखवली. बुधवारी (२९ डिसेंबर)....






