India Cricket Team

पहा हार्दिक पंड्याने वडिलांना गाडी भेट करून केले आश्चर्यचकित !

ऑगस्ट 17, 2017

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कसोटी पदार्पण करणाऱ्या हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांना चारचाकी भेट देऊन आश्चर्यचकित केले. गेल्यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणापासूनच बडोद्याच्या....

भारतीय महिला क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा !

जुलै 23, 2017

एका महिन्यापूर्वी जे भारतीय पुरुष क्रिकेटपटू आयसीसीच्याच एका स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत पोचले होते आता तेच खेळाडू आणि करोडो इतर भारतीय, महिला क्रिकेटपटूंसाठी शुभेच्छुक बनले आहेत.....

महिला विश्वचषक: आजपर्यंतच्या विश्वचषक अंतिम फेरीतील भारत आणि इंग्लंड संघाच्या कामगिरीचा आढावा

जुलै 22, 2017

भारतने बुधवारी बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे तर इंग्लंडने विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला हरवून अंतिम सामन्यात धडाकेबाज....

भारतीय संघाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास!

जुलै 21, 2017

भारताने काल बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला ३६ धावांनी पराभूत करून अंतिम सामन्यात धडाकेबाज एन्ट्री केली. आता रविवारी भारताचा सामना यजमान इंग्लंडशी आहे आणि तो ही क्रिकेटची....

हरमनप्रीत कौर आणि तिचा क्रिकेट प्रवास…!!

जुलै 21, 2017

काल ११५ चेंडूत १७१ धावांची नाबाद खेळी करून भारताला महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरची सध्या देशात जोरदार चर्चा आहे. परंतु तिच्याबद्दल....

हरमनप्रीत कौरवर शुभेच्छांचा वर्षाव

जुलै 21, 2017

महिला विश्वचषकात ११५ चेंडूत १७१ धावांची नाबाद स्फोटक फलंदाजी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात अनेक क्रिकेटपटू तसेच खेळाडूंसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील....

हरमनप्रीत कौरच्या जिद्दीपुढे ऑस्ट्रेलिया नतमस्तक

जुलै 21, 2017

काल हरमनप्रीत कौरने ११५ चेंडूत १७१ धावांची खेळी करणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला आज घरचा रस्ता दाखवला. याबरोबर जुने व्याज कर्जसहित परत केले. ज्या हरमनप्रीत कौरवर....

मिताली राजने मोडला पुरुष क्रिकेटपटूंचा हा विक्रम !

जुलै 21, 2017

भारताच्या महिला क्रिकेट संघाने काल उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून आयसीसी महिला विश्वचषक २०१७ च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पावसामुळे ४२ षटकांचा....

भारतीय महिला क्रिकेट संघाचा नवा विश्वविक्रम

जुलै 21, 2017

सध्या इंग्लंड आणि वेल्स येथे सुरु असलेला महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. २३ जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर यजमान इंग्लंड संघाविरुद्ध भारताचा....

३०० व्या सामन्यासाठी युवीवर शुभेच्छांचा वर्षाव

जून 15, 2017

भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज कारकिर्दीतील ३००वा एकदिवसीय सामना खेळत आहे. जेव्हा आज युवी बांगलादेशविरुद्ध आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो....

वीरेंद्र सेहवागचा भारतीय प्रशिक्षक पदासाठी दोन ओळींचा अर्ज

जून 7, 2017

वीरेंद्र सेहवागने जेव्हा पासून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तेव्हापासून तो सर्वात जास्त कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असेल तर ते त्याच ट्विटर अकाउंट. १४० शब्दांची ताकत वीरेंद्र....

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी समावेशाबाबत संभ्रम…

एप्रिल 28, 2017

पुढील महिन्यात सुरु इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या समावेशाबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील आठवड्यात बीसीसीआयची तातडीची बैठक मुंबई येथे बोलण्यात आली आहे. जगातील....