India ICC ODI Rankings
पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला ICC ODI Rankingsमध्ये मोठा फायदा, रोहितसेनेने पटकावला ‘हा’ क्रमांक
गुरुवारी (दि. 14 सप्टेंबर) पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली. आधी श्रीलंकेविरुद्ध पराभूत होत त्यांना आशिया चषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. नंतर याच पराभवामुळे आयसीसी वनडे....






