INDIA JUNIOR INTERNATIONAL GRAND PRIX 2022

चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत

ऑगस्ट 31, 2022

पुणे – अंकित मलिक,रौनक चौहान आणि अभिनव मंगलम यांनी चमकदार कामगिरीसह कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. पात्रता फेरीतून अखेरच्या दिवशी....