India lost to Australia in World Cup Final
‘मनोबल खचलेले असताना…’, ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींबाबत शमीची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील खेळाडूंचे सांत्वन केल्याचा व्हिडिओ मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मोदींनी थेट संघाच्या ड्रेसिंग....






