India tour of Australia Commentaters

फक्त माजी खेळाडूच दिसणार समालोचन करताना, भोगलेंसह अनेक दिग्गजांना घरचा रस्ता?

ऑक्टोबर 6, 2018

मुंबई | आंतरराष्ट्रीय सामन्यांत समालोचकाच्या भुमिकेसाठी फक्त माजी क्रिकेटपटूनांच संधी देण्याच्या विचार बीसीसीआय करत आहे. सध्या चालू असलेल्या भारत आणि विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेसाठीही फक्त माजी....