India tour of Australia Steve Smith

स्मिथची प्रतिक्षा आणखी वाढली! ऑस्ट्रेलियात असून ‘एवढे’ महिने भेटला नाही पत्नीला

—
डिसेंबर 25, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 26 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. ऍडलेड येथे झालेल्या सामन्यात....