india tour of englnad

‘हे क्रिकेटचे पीच आहे, तुमच्या घराचे अंगण नाही’, अँडरसनवर भडकला कर्णधार कोहली

ऑगस्ट 16, 2021

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात चालू आहे. दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने....